About Us
नमस्कार ahmednagarnews24.com या आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
अहमदनगर न्यूज 24.कॉम ही एक मराठी न्यूज वेबसाइट आहे, जगभरातील अहमदनगरकर वाचकांना अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या व माहिती मराठीत देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
या वेबसाईट ची सुरवात 1 जून 2021 रोजी करण्यात आली आहे.
आमच्या वेबसाईट वर तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग आणि महत्वाच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
आमच्या वेबसाईट वर तुमच्या बातम्या / माहिती व जाहिराती संदर्भातील मदतीसाठी मेल वर संपर्क करू शकता
आमचा मेल आयडी आहे ahmednagarnews24@gmail.com
धन्यवाद !
संपादक Ahmednagarnews24.com
Hello
Thank you for visiting our website!
Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkar readers from all over the world.
This website was launched on June 1, 2021
On our website you will find breaking and important news of Ahmednagar city & district.
You can contact us by mail for help with your news / information and advertising on our website
Our mail id is ahmednagarnews24@gmail.com
Thanks!
Editor Ahmednagarnews24.com