अहमदनगर
अहमदनगर ब्रेकिंग : शहरात पतंग उडवण्याच्या कारणावरून या परिसरात दगडफेक

अहमदनगर शहरातील घास गल्ली परिसरात पतंग उडवण्याच्या कारणावरून दगडफेक करण्यात आली ची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घास गल्ली परिसरात दोन गटांमध्ये पतंग उडवण्याच्या कारणावरून दगडफेक करण्यात आली असून या दगडफेकीमध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांच्या मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.