अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर करानो सावधान ! हा माणूस दिसताच पोलिसांना संपर्क करा…

अहमदनगर शहरांमध्ये चोरी, दरोडे सारख्या घटना घडत आहे. यामुळे नगरकर त्रस्त झालेत अशाच प्रकारे एक इसम नगर मध्ये विविध घटना करत आहे लोकांना दमदाटी करून पैसे व दागिने तो ओरबाडत आहेत. 

यासाठी नगर भिंगार कॅम्प पोलिसांनी सतर्कता म्हणून संबंधित इसमाचा फोटो स्केच केला आहे जर हा इसम आपल्याला इतरस्त कुठे आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाची संपर्क साधा.

भिंगारकॅम्प पोलीस स्टेशन गु.र.न  08-2021, IPC कलम 394,504,506,34 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यातील संशयित इसमाचे  वरील प्रमाणे स्केच तयार करण्यात आले असून सदरचा इसम हा पोलीस असल्याची बतावणी करून

लोकांना दमदाटी करून त्यांच्याकडील पैसे व दागिने बळजबरीने चोरून घेऊन जातो तरी वरील फोटोमधील अनोळखी इसम कोणी ओळखत असल्यास खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावे ही विनंती.

1) भिंगारकॅम्प पो. ठाणे :-  02412416121

2) शिशिरकुमार देशमुख,  सहा.पो.अधिकारी, भिंगारकॅम्प पो. स्टे. मो. न.9890741692

3) एम. के. बेंडकोळी, भिंगार कॅम्प मो. न.9923203733

Related Articles

Leave a Reply

Back to top button