अहमदनगर

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

चोवीस तासात जिल्ह्यात 170 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 7 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
– संगमनेर – 9
अकोले -2
राहुरी – 6
श्रीरामपूर -10
नगर शहर मनपा – 7
पारनेर – 10
पाथर्डी -11
नेवासा – 13
कर्जत – 13
नगर ग्रामीण – 8
राहाता -9
श्रीगोंदा – 28
कोपरगाव -20
शेवगाव -12
जामखेड -0
भिंगार छावणी मंडळ -1
इतर जिल्हा -4
मिलिटरी हॉस्पिटल -0
इतर राज्य – 0

Related Articles

Leave a Reply

Back to top button