अहमदनगरबाजारभावलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यात कांदा तब्बल दोन हजारांनी …

पेट्रोल, डिझेल, खाद्यतेले, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हबकले आहेत. कांद्याचे भाव असेच कमी होत राहिलेतर त्यांच्यापुढे संकट उभे राहणार आहे.

महिनाभरापूर्वी कांद्याचे भाव 3000-3200 रूपये क्विंटल होते. पण त्यानंतर बाजारात कांद्याची आवक वाढली. त्याप्रमाणात मागणी कमी झाल्याने नगर जिल्ह्यासह

राज्याच्या विविध भागात कांद्याच्या भावात घसरण होऊ लागली आहे. काल शनिवारी नगर जिल्ह्यात 1100 रूपयांवर भाव आले आहेत. तब्बल दोन हजारांनी भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button