अहमदनगरबाजारभावलेटेस्ट

Ahmednagar Kanda Bajar bhav : जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांदा 1600 रुपयांपर्यंत !

Ahmednagar Kanda Bajar bhav :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची 70 हजार 371 गोण्या आवक झाली.

भाव जास्तीत जास्त 1600 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 1400 ते 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मोठा कलरपत्ती कांद्याला 1200 ते 1450 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1250 रुपये,

गोल्टा कांद्याला 900 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये जोड कांद्याला 200 ते 450 रुपये, हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button