अहमदनगरबाजारभाव

Ahmednagar Kanda Market अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी एक-दोन लॉटला 1800 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मोठा कलरपत्ती कांद्याला 1400 ते 1700 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1300 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये,

जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.दरम्यान सोमवारी जवळपास 90 हजार गोण्या कांद्याची आवक झाली असल्याची माहिती मार्केट प्रशासनाने दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button