अहमदनगरबाजारभाव

Ahmednagar Kanda Price : कांदा 1700 रुपये क्विंटल

Ahmednagar Kanda Price : राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत 11 हजार 205 गोण्या कांद्याची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 1200 ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1150 इतका भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

तर जोड कांदा 100 ते 300 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंबाच्या 849 क्रेटसची आवक झाली.

डाळींब नंबर 1 ला 111 ते 140 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला.

डाळींब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला

Related Articles

Leave a Reply

Back to top button