ताज्या बातम्या

Best 3 Mid-Cap Stocks : दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी! हे 3 मिड कॅप स्टॉक्स देऊ शकतात दुप्पट परतावा, जाणून घ्या नावे

तुम्हीही शेरा बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी ३ मुद्दे कॅप स्टॉक गुंतवणुकीसाठी सुचवले आहेत. यामध्ये तुम्ही २ वर्षात दुप्पट पैसे मिळवू शकता.

Best 3 Mid-Cap Stocks : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी काही मिड कॅप स्टॉक सुचवले आहेत. हे मिड कॅप स्टॉक येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळवून देऊ शकतात.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेकजण टॉप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. यामध्ये HDFC, TCS, Infosys, Wipro, Reliance Industries यासारख्या स्टॉककडे अनेकजण आकर्षित होत असतात.

मात्र बाजारात असेही काही स्टॉक्स आहेत जे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच हे स्टॉक येत्या काही काळात गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवून देऊ शकतात अशी शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

तुम्हालाही दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करून काही काळात चांगला नफा कमवू शकता. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी ३ मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे स्टॉक २ वर्षात दुप्पट पैसे देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

खालील मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे

1.Oracle Financial Services Software Ltd

Financial Metrics Value
Market Cap ₹ 33,359 Cr.
Current Price ₹ 3,857
High / Low ₹ 4,060 / ₹ 2,883
Stock P/E 18.5
Book Value ₹ 863
Dividend Yield 5.83 %
ROCE 35.1 %
ROE 24.8 %
Face Value ₹ 5.00
Profit after tax ₹ 1,806 Cr.
ROE 3Yr 26.0 %
Return on equity 24.8 %
Promoter holding 72.9 %
EVEBITDA 10.5
Profit growth -4.37 %
Industry PE 37.8
Return over 3 years 8.64 %
Profit Var 3Yrs 7.30 %
Debt ₹ 69.4 Cr.
Debt to equity 0.01

2. Federal Bank Ltd

Financial Metrics Value
Market Cap ₹ 28,415 Cr.
Current Price ₹ 134
High / Low ₹ 143 / ₹ 105
Stock P/E 8.33
Book Value ₹ 105
Dividend Yield 0.75 %
ROCE 5.91 %
ROE 15.3 %
Face Value ₹ 2.00
Profit after tax ₹ 3,411 Cr.
ROE 3Yr 12.5 %
Return on equity 15.3 %
Promoter holding 0.00 %
EVEBITDA 15.9
Profit growth 51.8 %
Industry PE 15.3
Return over 3 years 32.6 %
Profit Var 3Yrs 26.1 %
Debt ₹ 2,38,850 Cr.
Debt to equity 10.8

3. Piramal Enterprises Ltd

Financial Metrics Value
Market Cap ₹ 23,748 Cr.
Current Price ₹ 995
High / Low ₹ 1,186 / ₹ 630
Stock P/E 12.5
Book Value ₹ 1,301
Dividend Yield 3.12 %
ROCE 2.23 %
ROE 5.72 %
Face Value ₹ 2.00
Profit after tax ₹ 1,902 Cr.
ROE 3Yr 4.96 %
Return on equity 5.72 %
Promoter holding 43.5 %
EVEBITDA 33.7
Profit growth 5.73 %
Industry PE 32.6
Return over 3 years 5.45 %
Profit Var 3Yrs 473 %
Debt ₹ 49,583 Cr.
Debt to equity 1.60

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button