अहमदनगर
Bigg Boss OTT: करण जोहर नव्हे तर ही अभिनेत्री करणार बिग बॉस ओटीटी होस्ट

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस हा आहे.
आतापर्यंत बिग बॉसचे सीझन फक्त टीव्हीवर दाखवले जात होते.
पण गेल्या वर्षीपासून त्याची ओटीटी मालिकाही सुरू झाली आहे.
‘बिग बॉस OTT’ 2021 मध्ये लाँच झाला आणि चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता.
‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहर यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करणार नाहीये.
हिना खान ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करू शकते.
‘बिग बॉस ओटीटी’ तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा देखील होस्ट करू शकतात.
या दोघांनी ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’ एकत्र होस्ट केले तर ते खूप मनोरंजक असणार आहे.
सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांची यादी अद्याप समोर आलेली नाही.