ताज्या बातम्या

Business Idea : महिन्याला 35,000 ते 40,000 रुपये कमवायचे आहेत? तर ‘हा’ सुपरहिट व्यवसाय करा सुरु; व्हाल मालामाल

तुम्ही हा व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 35,000 ते 40,000 रुपये सहज कमवू शकता.

Business Idea : स्वतःचा व्यवसाय उभा करून खूप पैसे कमवणे असे सर्वांचेच स्वप्न असते. पण यासाठी तुमच्याकडे भांडवल असणे गरजेचे आहे. यासोबतच व्यवसायबद्दल ज्ञान असणे महत्वाचे आहे.

जर तुम्हीही नवीन व्यवसाय करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक उत्तम व्यवसाय आणला आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला चांगली कमाई करू शकता.

हा हिंगाचा व्यवसाय आहे. देशात हिंगाचे उत्पन्न खूप कमी आहे, परंतु मागणी खूप जास्त आहे. इराणमध्ये हिंगाला देवाचे अन्न म्हणतात. तर जगातील काही देशांमध्ये औषध म्हणून वापरले जाते. भारतातही हिंगाची लागवड सुरू झाली आहे. जगातील 40% हिंग भारतात वापरली जाते.त्यामुळे आजच्या अर्थव्यवस्थेत तुम्हालाही चांगले कमवायचे असेल, तर हिंगाच्या शेतीतून तुम्ही सहज लाखो रुपये कमवू शकता.

Advertisement

हिंगाची किंमतही त्याची निर्मिती कशी होते यावर अवलंबून असते. भारतात शुद्ध हिंगाची किंमत सध्या सुमारे 35,000 ते 40,000 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे हिंगाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

भारतात हिंगाचा वापर

इराणमध्ये हिंगाला देवाचे अन्न म्हणतात. जगातील काही देशांमध्ये ते औषध म्हणून वापरले जाते. भारत हा एकमेव देश आहे जिथे आजही मसाला म्हणून वापर केला जातो. जगातील 40% हिंग भारतात वापरला जातो आणि स्वयंपाकघरात हिंग नसणे अशक्य आहे.

Advertisement

हिंगाच्या वापराने जेवणाची चव तर वाढतेच, पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. याचा उपयोग अनेक उत्पादनांना सुगंध देण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी केला जातो.

भारतात आता हिंगाची लागवड सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2020 मध्ये याची सुरुवात झाली आहे. हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात शेतकऱ्यांनी हिंगाची लागवड सुरू केली आहे. यासाठी त्यांना हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीची (IHBT) मदत मिळाली आहे.

हिंगाच्या व्यवसायात किती गुंतवणूक करावी लागेल?

Advertisement

हिंग लागवडीसाठी हेक्टरी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाच्या पाचव्या वर्षी शेती केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त नफा मिळेल.

हिंगापासून किती कमाई होणार?

बाजारात एक किलो हिंगाची किंमत 35000 ते 40000 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे जर तुम्ही एका महिन्यात 5 किलो हिंग विकले तर तुम्ही दरमहा 2,00,000 रुपये सहज कमवू शकता.

Advertisement

तुम्ही कंपन्यांशी करार करू शकता

यापेक्षा जास्त कमाईसाठी तुम्हाला मोठ्या कंपन्यांशी टाय-अपही करता येईल. याशिवाय, उत्पादन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ठेवून विकले जाऊ शकते. यामध्ये तुम्ही दरमहा 3 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. त्यामुळे हा व्यवसाय तुमचे नशीब बदलून टाकणारा ठरेल.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button