आरोग्य

कॅन्सर सारखा दुर्धर आजारा होऊ नये यासाठी ‘या’ भाजीचे सेवन करा

कांटोळ ही सर्व भाज्यांमध्ये आरोग्यादायी भाजी मानली जाते. यात ऍन्टी-एलर्जेन आणि एनाल्जेसिक गुणधर्म असतात. म्हणूनच खोकल्या सारख्या आजारात फायदेशीर मानलं जातं.

कंटोळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. ज्याने पचन सुधारतं. ज्यांना अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना हे फायदेशीर आहे.

विशेषबाब म्हणजे कॅन्सर सारखा दुर्धर आजारा होऊ नये यासाठी कंटोळ खायला हवेत. शरीरातील वाढलेल्या वाईट रॅडिकल्स कॅन्सरचं एक कारण आहेत.

कंटोळ मधील गुणधर्म या रॅडिकल्सना संपवतात. कंटोळ मधील ल्यूटिन सारखं केटोनोइड कॅन्सरच्या प्रतिबंधास मदत करतात.

कंटोळने हृदय आणि डोळ्याच्या आजारात फायदा होतो. त्यात व्हिटॅमिन ए असतं,जे दृष्टी सुधारण्यासाठी खूप महत्वाचं आहे.

दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या आहारात याचा समावेश करू शकता. तसेच कंटोळने हृदय आणि डोळ्याच्या आजारात फायदा होतो.

त्यात व्हिटॅमिन ए असतं,जे दृष्टी सुधारण्यासाठी खूप महत्वाचं आहे. दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या आहारात याचा समावेश करू शकता.

कंटोळ पावसाळ्यात बाजारात मिळणारी रानभाजी आहे. केवळ पावसाच्या सिझनमध्येच ती मिळते. त्यामुळे या काळात भपरूर कंटोळ भाजी खावी.

Related Articles

Leave a Reply

Back to top button