Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगरमध्ये सकल ओबीसी समाज एकवटला

अहमदनगरमध्ये सकल ओबीसी समाज एकवटला

Ahmednagar News : ओबीसीच्या न्याय हक्कासाठी व आरक्षण अबाधीत राहण्यासाठी नगरमध्ये सर्व पक्षातील नेते विविध संघटनेचे पदाधिकारी एल्गार मोर्चाच्या झेंडयाखाली एकत्र आले

त्यानिमित्त सकल ओबीसी बारा बलुतेदार व भटके विमुक्त जाती यांचा मेळावा लक्ष्मीनारायण कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर,

समता परिषदचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, नगरसेवक बाळासाहेव बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, बारा बलुतेदार महासंघाचे उपप्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड, भगवान महासंघाचे रमेश सानप, शिवसेना उपजिल्हाप्रमूख आनंद लहामगे,

रामदास गोल्हार, तेली समाजाचे व मठ मंदीर समीतीचे हरीभाऊ डोळसे, सोनार समाजाचे प्रकाश लोळगे, विशाल वालकर, ओबीसी व्हीजेएनटीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महाराष्ट्र. नाभिक महामंडळांचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल निकम, पद्मशाली समाजाचे राजू मंगलारप,

कासार समाजाचे देहेकर, कोल्हाटी समाजाच्या शहर अध्यक्षा छाया नवले, धनगर समाजाचे निशांत दातीर, काशी कापडी समाजाचे माजी नगरसेवक सुनिल भिंगारे,

नेत्रदूत जालींदर बोरुडे, राजेन्द्र पडोळे, संजय खामकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष शैलेश धोपटे, धनंजय कावीटकर मामा, चंद्रकांत फुलारी, प्रकाश कोडम,

महेश कांबळे, अमोल भांबरकर, मनसेचे शहर अध्यक्ष नितीन भुतारे, रामदास आहेर पत्रकार किरण बोरुडे, वाहतुक सेनेचे संजय आव्हाड, सोनुजी वाघचौरे,

हरीभाऊ भालेराव, सुरेश अंधारे, सुरेश चुटके, दामोदर वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर ओबीसी बांधव उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments