Flipkart Big Saving Days Sale : बंपर ऑफर! 26,000 रुपयांचे Apple AirPods Pro खरेदी करा अवघ्या 590 रुपयांना, पहा ऑफर
तुम्हालाही Apple AirPods Pro कमी किमतीमध्ये खरेदी करायचे असतील तर तुम्ही देखील फ्लिपकार्टवरील ऑफरचा फायदा घेऊन ते स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर या इअरबड्सवर मोठी ऑफर देण्यात येत आहे.

Flipkart Big Saving Days Sale : सध्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता.
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल १९ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या सेलचा फायदा घ्या अन्यथा तुम्हाला जास्त पैसे देऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराव्या लागतील. स्मार्टफोन, इअरबड्स, टीव्ही, एसी या वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे.
तुम्हालाही Apple AirPods Pro खरेदी करायचे आहेत आणि बजेट कमी आहे तर काळजी करू नका. तुम्ही आता फ्लिपकार्टवर लागलेल्या सेलमध्ये कमी किमतीत Apple AirPods Pro खरेदी करू शकता. 25,710 रुपयांचे Apple AirPods Pro तुम्ही अवघ्या 590 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Apple AirPods Pro वर बंपर सूट
फ्लिपकार्टकडून Apple AirPods Pro वर 10,310 रुपयांची सवलत दिली जात आहे. त्यामुळे Apple AirPods Pro फ्लिपकार्टवर 15,990 रुपयांना उपलब्ध आहेत. तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील मोठी सूट फ्लिपकार्टकडून दिली जात आहे.
Apple AirPods Pro वर फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन Apple AirPods Pro वर फक्त 590 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Apple AirPods Pro ची वैशिष्ट्ये
Apple AirPods Pro लॉन्च झाले तेव्हा त्याची किंमत 26,300 रुपये होती. मात्र आता फ्लिपकार्टवर मोठी सूट दिली जात असल्याने तर फक्त ५९० रुपयांना मिळत आहे. या इअरबड्समध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर आणि पारदर्शक मोड इअरबड्समध्ये देण्यात आली आहेत. तसेच अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच फोने कॉल देखील कनेक्ट करू शकता.