टेक्नॉलॉजी

Flipkart Offer : भन्नाट ऑफर ! Oppo च्या ‘या’ 5G फोनवर मिळतेय 31,000 रुपयांपर्यंत सूट, करा असा खरेदी

तुम्ही फ्लिपकार्टवर 31,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह Oppo Reno 10 5G हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

Advertisement

Flipkart Offer : सध्या फ्लिपकार्ट अनेक जबरदस्त ऑफर्स देत आहे. यामध्ये ग्राहकांना मोठमोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे.

कारण फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी अप्रतिम ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये ग्राहकांना Oppo Reno 10 5G हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह मिळू शकतो. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 38,999 रुपये आहे.

डीलमध्ये, डिस्काउंटनंतर ते 32,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी फोनवर 31,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी करू शकता. Oppo चा हा फोन 67 वॅट फास्ट चार्जिंग आणि 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा यांसारख्या छान वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल…

Advertisement

वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये, कंपनी 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. Oppo चा हा हँडसेट 8 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे.

प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनी फोनमध्ये जबरदस्त ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. यात 32-मेगापिक्सलचा टेलीफोटो आणि 64-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे.

Advertisement

त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W SUPERVOOC चार्जिंगसह येते.

OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन ColorOS 13.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी इयरफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा Oppo फोन सिल्व्हर ग्रे आणि आइस ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button