Flipkart Offer : या ऑफरचा नाद नाही ! फक्त 4099 रुपयांत खरेदी करा Samsung Galaxy F23 5G, मिळेल 19,900 रुपयांची बंपर सूट
ही खास ऑफर फ्लिपकार्टची आहे. तुम्ही फक्त 4099 रुपयांत Samsung Galaxy F23 5G हा फोन तुमच्या खिश्यात ठेवू शकता.

Flipkart Offer : जर तुम्ही स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आलेली आहे. कारण तुम्हाला फ्लिपकार्टवर Samsung Galaxy F23 5G हा फोन स्वस्तात मिळत आहे.
तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन खूप पैसे वाचवू शकता. आणि फक्त काही रुपयांत हा फोन तुमच्या घरी आणू शकता. यासाठी काय प्लॅन आहे हे तुम्ही सविस्तर जाणून घ्या.
Flipkart सॅमसंग गॅलेक्सी F23 5G फोन त्याच्या खास दिवसाच्या सेलमध्ये मोठ्या सवलतींसह विकत आहे. या सेलमधून फोन फक्त 4099 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहेत. जाणून घ्या या ऑफरबद्दल सविस्तर…
Samsung Galaxy F23 5G वर 9000 रुपयांची थेट सूट
या फोनच्या 6GB रॅम वेरिएंटची MRP 23,999 रुपये आहे आणि Flipkart वरून त्यावर 37% ची सूट दिली जात आहे, त्यानंतर तो 14,999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. तुम्हाला सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 10% सूट मिळू शकते. तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे EMI व्यवहारांवर 10% सूट देखील मिळेल.
तसेच, तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्वतंत्र सूट मिळू शकते. यामध्ये तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला त्या बदल्यात 10,900 रुपयांची सूट मिळू शकते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असावी. एक्सचेंज ऑफर मिळाल्यानंतर तुम्ही ते 4,099 रुपयांना खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F23 5G चे फीचर्स जाणून घ्या
या फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. तसेच, यात 8MP फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.
तसेच सॅमसंग फोनमध्ये 5000 mAh बॅटरीमुळे तुम्हाला अधिक बॅकअप दिला जात आहे. जो तुम्हाला खूप वेळ चांगला अनुभव देईल. तसेच Samsung Galaxy F23 5G मध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर मिळत आहे, अशा प्रकारे तुमच्यासाठी हा फोन खूप उत्कृष्ट आहे.