ताज्या बातम्या

Flipkart Offer : भन्नाट ऑफर ! फक्त 10,000 मध्ये खरेदी करा सॅमसंगचा फोल्डेबल फोन, मिळणार 57% सूट…

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 3 फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचे असू शकते. याशिवाय, कंपनी Galaxy S21 FE स्मार्टफोनवर 57% ची सूट देत आहे.

Flipkart Offer : सध्या फ्लिपकार्टवर अनेक जबरदस्त ऑफर सुरु आहेत. या ऑफरचा तुम्ही वेळेत लाभ घेतला तर नक्कीच तुमचे खूप पैसे वाचणार आहेत. अशा वेळी तुम्ही स्वस्तात वस्तू तुमच्या घरी घेऊन येऊ शकता.

अशा वेळी तुम्ही सॅमसंगचे चाहते असल्यास, या विक्रीमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे. 19 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 5G 53% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय, Galaxy S21 FE 5G देखील या सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

या सेलमध्ये तुम्ही 57% सूट देऊन हा फोन ऑर्डर करू शकता. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही फोन सेलमध्ये आकर्षक बँक ऑफर्समध्येही खरेदी करता येतील. इतकंच नाही, तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात पूर्ण बोनस मिळाल्यास Galaxy Z Flip 3 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा असू शकतो. या दोन्ही फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Advertisement

Samsung Galaxy Z Flip 3

सॅमसंगचा हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. या फोनची MRP 95,999 रुपये आहे. बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये, तुम्ही 53% डिस्काउंटनंतर 44,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सॅमसंग अॅक्सिस बँक कार्डने पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना 10% कॅशबॅकचा लाभही मिळेल. त्याचप्रमाणे, एचडीएफसी बँक कार्डद्वारे पैसे भरणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी 1,250 रुपयांपर्यंत सूट देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्हाला 35,600 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

Advertisement

तसेच जर तुम्ही तुमचा जूना फोन विकला तर जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनस मिळेल. हा सॅमसंग फोल्डेबल फोन तुमचा रु. 44,999 – 35,600 म्हणजेच रु. 9,399 मध्ये असू शकतो. लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल.

या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरवर काम करतो. त्याचा डिस्प्ले 6.7 इंच आहे, जो फुल एचडी + रिझोल्यूशनसह येतो. फोनमध्ये दिलेली बॅटरी 3300mAh ची आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G

Advertisement

हा सॅमसंग फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याची MRP 74,999 रुपये आहे. Flipkart च्या सेलमध्ये, तुम्ही 57 टक्के सूट देऊन Rs.31,999 मध्ये खरेदी करू शकता. सॅमसंग अॅक्सिस बँक कार्डने पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना 10% कॅशबॅक देखील मिळेल.

तुम्ही हा फोन रु.31,100 पर्यंतच्या एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला धनसू फीचर्स मिळतील. हा फोन 6.4 इंच फुल एचडी + डिस्प्लेने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 12-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसेल. याचा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे. तसेच फोनमधील बॅटरी 4500mAh आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button