टेक्नॉलॉजी

Free Netflix Cheapest Plan : जिओचा धमाका प्लॅन ! फक्त 18 रुपयांत मिळणार फ्री Netflix, दररोज 3GB डेटा, आणि बरेच काही; जाणून घ्या

तुमच्यासाठी जिओचा हा प्लॅन खूप परवडणारा आहे. यामध्ये तुम्ही खूप कमी किमतीत फ्री Netflix, दररोज 3GB डेटा मिळवू शकता.

Advertisement

Free Netflix Cheapest Plan : सध्या जिओ ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफर्स देत आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा ग्राहक घेत असतात. आज आम्ही असाच एक प्लॅन तुम्हाला सांगणार आहे, जो खास जिओने तुमच्यासाठी आणला आहे.

या प्लॅनमध्ये तुम्ही खूप स्वस्तात मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. जिओने हा खास प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे, जो तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुमचे मनोरंजन करेल, आणि हे प्लॅन देखील खूप स्वस्तात तुम्ही घेऊ शकता.

दरम्यान, Reliance Jio चा हा प्लान असा आहे ज्यामध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित डेटा, SMS, Netflix आणि Jio Cinema सारखे उत्तम फायदे मिळतील ते पण फक्त 18 रुपये रोजच्या खर्चात. त्यामुळे तुम्ही Jio च्या या उत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Advertisement

दररोज 3GB डेटाचा लाभ मिळेल

वास्तविक, Jio ने 1499 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. जर पाहिले तर डेटाच्या दृष्टीने हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय, तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. हा Jio True 5G डेटासह एक प्लॅन आहे.

मोफत नेटफ्लिक्स जिओ प्लॅन

Advertisement

या प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनवर नेटफ्लिक्स मोफत पाहू शकाल. याशिवाय Jio TV, Jio Cloud, Jio Cinema यांसारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.

Jio च्या या 1499 रुपयांच्या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे तर, याची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे. जर तुम्ही हा प्लॅन अवलंबला तर 84 दिवसांनुसार या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 17.84 रुपये खर्च कराल. या प्रकरणात, तुम्ही सुमारे 18 रुपयांमध्ये दररोज 3GB 5G डेटा आणि Netflix चा आनंद घेऊ शकाल, यामुळे तुम्ही जिओच्या या प्लॅनबद्दल नक्कीच विचार करावा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button