अहमदनगर

Gadgets : एका चार्जवर 80 तासांचा बॅकअप देणारे नेकबँड इयरफोन लॉन्च

ऑडिओ अॅक्सेसरीज निर्मात्या नॉईजने एक नवीन वायरलेस हेडफोन लॉन्च केला आहे.

कंपनीने याचे नाव Noise Flair XL ठेवले आहे.

कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी एका चार्जवर 80 तासांपर्यंत सपोर्ट करते.

नॉइज फ्लेअर एक्सएल नेकबँड डिझाइनसह येतो.

या इयरफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.2 सपोर्ट करण्यात आला आहे.

यूएसबी-सी कनेक्टरवरून 10 मिनिटांच्या चार्जवर 15 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळतो.

नॉइज फ्लेअर एक्सएल इयरफोन्स ऑनलाइन खरेदी करता येतात.

हे चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.

याची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button