लेटेस्ट

Health Tips : जास्त मासे खाल्ल्याने या जीवघेण्या आजाराचा धोका वाढू शकतो

मांसाहार करणाऱ्यांच्या आहारात अंडी, चिकन, मटण, सीफूड, मासे इत्यादींचा समावेश होतो.

बहुतांश प्रथिने माशांमध्ये आढळतात मासे खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.

परंतु माशांच्या अतिसेवनामुळे कोणत्या आजाराचा धोका वाढतो? याबद्दल जाणून घ्या.

मासे खाल्ल्याने व्यक्तीला मेलेनोमाचा धोका वाढू शकतो, जो एक प्रकारचा कर्करोग आहे.

जे लोक दर आठवड्याला 300 ग्रॅम मासे खातात त्यांना प्राणघातक मेलेनोमाचा धोका 22 टक्के जास्त असतो.

ज्या लोकांनी तळलेले मासे न खाता मासे खाल्ले त्या लोकांमध्ये मेलेनोमाचा धोका 18 टक्के जास्त दिसून आले.

ट्युना फिश खाणाऱ्यांमध्ये मेलेनोमाचा धोका 20 टक्के जास्त होता.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तळलेले मासे खाल्लेल्यांमध्ये कॅन्सरचा धोका नव्हता.

माशांमध्ये दूषित घटकांचे प्रमाण मोजले गेले नाही. त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारणे योग्य नाही.

प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून किमान दोनदा मासे खावेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button