आरोग्य

Health Tips : डास चावल्याने जळजळ, खाज सुटते, तर हे उपाय ट्राय करा

डास चावल्याने खाज येणे, लालसरपणा आणि चिडचिड देखील होऊ लागते.

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता.

डास चावल्यावर बर्फाचे तुकडे चोळा. यामुळे खाज कमी होईल.

तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून डास चावलेल्या ठिकाणी लावा. यामुळे चिडचिड कमी होईल.

डास चावल्यामुळे सूज आली असेल तर लसणाच्या पाकळ्याचे दोन तुकडे बाधित भागावर मॅश करा.

एलोवेरा जेल लावल्यानंतर तुम्हाला थंडावा जाणवेल. यासोबतच जळजळ आणि खाजही शांत होईल.

मधामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे जखमा लवकर भरतात.

कडुलिंबाचे तेल कोणत्याही प्रकारचे संक्रमण पसरण्यास प्रतिबंध करते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button