Honda SP 125 : काय सांगता ! फक्त 10,000 रुपयांत मिळतेय होंडाची ही शक्तिशाली बाईक, लगेच आणा घरी
तुम्ही फक्त 10,000 रुपयांत ही बाइक घरी आणू शकता. होंडाची ही बाइक तुम्हाला उत्तम मायलेज देईल.

Honda SP 125 : जर तुम्ही नवीन बाइक खरेदी करणार असाल मात्र तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण आत अशी बाइक तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.
जर या बाइकबद्दल जाणून घ्यायचे झाले तर या बाईकचे नाव Honda SP 125 आहे. ही बाईक आकर्षक रंग आणि उच्च मायलेज देते. कंपनीची अशीच एक बाइक SP 125 आहे. या बाईकमध्ये 123.94 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक 65 kmpl चा उच्च मायलेज देते. यामध्ये आकर्षक रंग देण्यात आले आहेत.
Honda SP125 मध्ये सिंगल सिलेंडर इंजिन
Honda SP125 मध्ये सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे पेपी इंजिन 7500 आरपीएम आउटपुट करते. बाईकचे पॉवरफुल इंजिन 10.87 पीएस पॉवर आणि 10.9 एनएम पीक टॉर्क देते.
ही बाईक खास लांबच्या मार्गांसाठी बनवली आहे. ही एक हाय परफॉर्मन्स बाईक आहे, जी ACG स्टार्टरसह येते, हे स्टार्टर मोटरसायकलचा आवाज खूप मंद करते. ज्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
Honda SP 125 वर डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर
Honda SP 125 मध्ये डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. बाईकमध्ये ड्रम ब्रेकचा पर्यायही उपलब्ध आहे. यात एलईडी हेडलाईट, फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, साइड स्टँड कट ऑफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. बाजारात ही बाईक बजाज पल्सर 125, TVS Raider 125 आणि Hero Glamour FI शी स्पर्धा करते.
Honda SP125 वर आरामदायी राइडसाठी टेलिस्कोपिक फ्रॉक
Honda SP125 ला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि आरामदायी राइडसाठी अॅडजस्टेबल ड्युअल शॉक सस्पेंशन मिळते. बाईकची बाजारातील सुरुवातीची किंमत 85,131 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. बाईकच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 89,131 रुपये एक्स-शोरूम आहे.
10,000 रुपये डाउन पेमेंट भरून खरेदी करता येईल
यात एलईडी हेडलाइट, रीअल-टाइम आणि इंडिकेटरसह पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. ही Honda ची प्रीमियम बाइक आहे, ज्यामध्ये दृश्यमान स्विचगियर आणि इंजिन किल स्विच देखील उपलब्ध आहेत.
तुम्ही 10,000 रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक खरेदी करू शकता. यासाठी 36 महिन्यांसाठी 9.7 टक्के व्याज दरमहा 2,837 रुपये भरावे लागतील. अशा वेळी डाउन पेमेंटनुसार मासिक हप्ता बदलला जाऊ शकतो.