बाजारभाव

सोयबीनसह भुसार मालाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- शनिवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5701 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमतीत कमी 5191 रुपये, जास्तीत जास्त 5701 रुपये, तर सरासरी 5655 रुपये भाव मिळाला.

 

हरबरा कमीत कमी 3700 रुपये, जास्तीत जास्त 4100 रुपये, तर सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. गहु सरासरी 2555 रुपये. मकाला कमीत कमी 1900 रुपये, जास्तीत जास्त 2015 रुपये तर सरासरी 1950 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button