अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
सोयाबीनला कमीत कमी 7231 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला.
गव्हाला सरासरी 2320 रुपये भाव मिळाला. हरबर्याला कमीत कमी 4400 रुपये, जास्तीत जास्त 4491 रुपये तर सरासरी 4450 रुपये भाव मिळाला. मकाला कमीत कमी 2254, जास्तीत जास्त 2275 तर सरासरी 2265 रुपये भाव मिळाला.
Advertisement
डाळिंबाच्या 618 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 कमीत कमी 111 रुपये तर जास्तीत जास्त 150 रुपये. डाळिंब नंबर 2 कमीत कमी 76 रुपये तर जास्तीत जास्त 110 रुपये,
डाळिंब नंबर 3 कमीत कमी 36 रुपये तर जास्तीत जास्त 75 रुपये. डाळिंब नंबर 4 कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 35 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
Advertisement