अहमदनगर

Infinix SmartTv : ही कंपनी लॉन्च करतेय सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही

Infinix भारतीय बाजारपेठेत एक बजेट टीव्ही लॉन्च करणार आहे.

कंपनी हा बजेट स्मार्ट टीव्ही Infinix Y1 या नावाने लॉन्च करणार आहे.

Infinix चा आगामी TV 11 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Infinix Y1 मध्ये तुम्हाला 32-इंचाची HD+ रिझोल्यूशन स्क्रीन मिळेल.

टीव्ही डॉल्बी स्टीरिओ स्पीकर्ससह येईल, ज्याचे जास्तीत जास्त आउटपुट 20W असेल.

यामध्ये तुम्हाला अनेक OTT प्लॅटफॉर्मवरही प्रवेश मिळेल.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, सोनी लिव्ह, Zee5, ErosNow आणि Hotstar सारख्या प्रीलोडेड अँप्ससह येईल.

हा टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि त्यात गुगल असिस्टंटलाही सपोर्ट करता येईल.

हा टीव्ही तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.थेट टीव्ही

Related Articles

Leave a Reply

Back to top button