प्रश्न. कोणत्या देशाच्या सरकारने अलीकडे ‘डिजिटल जन्म प्रमाणपत्र’ सादर केले आहे?
उत्तर: इस्रायल
प्रश्न. आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सिद्धार्थ चौधरीने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर: Gold
प्रश्न. नुकतेच ‘World Meteological Organization’ चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?
उत्तरः अब्दुल्ला मांडोस
प्रश्न. ‘कथकली डान्स थिएटर: अ व्हिज्युअल नॅरेटिव्ह ऑफ सेक्रेड इंडियन माइम’ हे पुस्तक कोणाचे प्रकाशित झाले आहे?
उत्तर: के. गोपाल कृष्णन
प्रश्न. नुकतेच ‘लॅव्हेंडर फेस्टिव्हल’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर: जम्मू आणि काश्मीर
प्रश्न. कोणत्या देशाचा फुटबॉलपटू ‘झ्लाटन इब्राहिमोविक’ याने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर: स्वीडन
प्रश्न. पूर्व-ऐतिहासिक धालपूर शिव मंदिराचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले आहे?
उत्तर : आसाम
प्रश्न. राष्ट्रपती ‘द्रौपदी मुर्मू’ यांना कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे?
उत्तर: सुरीनाम
प्रश्न. कोणत्या बँकेने अलीकडेच बेंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट कुबेर’ सुरू केला आहे?
उत्तर: SBI
प्रश्न. नुकतेच द हिंदू ग्रुपचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?
उत्तर : निर्मला लक्ष्मण
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे ज्याला त्याच्या मृत्यूबद्दल आधीच समजते?
उत्तर – विंचू