टेक्नॉलॉजी

iPhone 13 Price Discounts : आयफोन 13 वर सर्वात भारी ऑफर ! खरेदीदारांना होणार हजारो रुपयांचा फायदा; जाणून घ्या

तुम्ही आयफोन 13 स्वस्तात खरेदी करू शकता. ही खास ऑफर तुमचे खूप पैसे वाचवेल. तसेच सप्टेंबरमध्ये iPhone 15 लाँच होऊ शकतो.

iPhone 13 Price Discounts : जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी आता तुमच्यासाठी आलेली आहे. कारण आता तुम्ही आयफोन 13 स्वस्तात घरी आणू शकता.

दरम्यान, आयफोन 15 लवकरच बाजारात एन्ट्री करणार आहे. Apple,ने याबाबत माहिती देताना सांगतिले की गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी आपले नवीन मॉडेल सप्टेंबर महिन्यात सादर करत आहे, यावेळीही कंपनी सप्टेंबरमध्ये iPhone 15 लाँच करण्याची तयारी करत आहे.

अशा वेळी आयफोन 15 लॉन्च होण्याआधी तुम्ही किमतीपेक्षा खूपच स्वस्तात iPhone 14 आणि iPhone 13 खरेदी करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला ऑफर्सचा सहारा घ्यावा लागेल.

आज आम्ही तुम्हाला iPhone 13 वर उपलब्ध असलेल्या डील्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही ते स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही iPhone 13 स्वस्तात कसा आणि कुठून खरेदी करू शकता याबाबत जाणून घ्या.

Apple iPhone 13 वर फ्लिपकार्ट सेलमध्ये सूट

सध्या फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरु आहे. या बिग बचत धमाल सेलमध्ये, आयफोन 13 मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी किमतीत विकला जात आहे. येथे iPhone 13 चे 128 स्टोरेज वेरिएंट 69,900 रुपयांऐवजी 58,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. या फोनवर थेट 10,901 रुपयांची सूट दिली जात आहे.

iPhone 13 बँक ऑफर

Flipkart Big Savings Dhamaal Sale दरम्यान iPhone 13 वर बँक आणि एक्सचेंज ऑफर दिल्या जात आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही जास्त डिस्काउंटमध्ये फोन मिळवू शकाल.

तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरून 5 टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकता. HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2000 सूट. अशा परिस्थितीत, फोन तुमच्यासाठी 2000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

तुम्ही जर हा फोन खरेदी करणार असाल तर एक्सचेंज डिस्काउंटमधून जास्तीत जास्त सवलत मिळू शकते. फक्त यासाठी, तुम्ही ज्या फोनची देवाणघेवाण करत आहात तो फ्लिपकार्टच्या नियम आणि अटींशी संबंधित असावा. जेणेकरून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

यानंतरच तुम्ही iPhone 13 वर उपलब्ध 50 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी iPhone 13 ची किंमत 8,999 रुपयांपर्यंत असू शकते. अशा प्रकारे ही रक्कम तुमच्यासाठी खूप मोठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button