टेक्नॉलॉजी

iPhone 14 Price : ही ऑफर चुकवू नका ! iPhone 14 मिळतोय 30 हजार रुपयांनी स्वस्त, लगेच करा खरेदी

तुम्ही स्वस्तात iPhone 14 घरी घेऊन येऊ शकता. यामध्ये तुमचे 30 हजार रुपये वाचणार आहेत. ही खास ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळणार आहे.

iPhone 14 Price : देशात सध्या मोठ्या प्रमाणात लोक आयफोनचे चाहते आहेत. जर तुम्हीही नवीन iPhone 14 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे.

कारण आता iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वीच स्वस्तात iPhone 14 खरेदी करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. ही खास संधी तुम्हाला फ्लिपकार्टने दिली आहे. तुम्ही आता स्वस्तात iPhone 14 फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

कारण Flipkart Mobiles Bonanza सेल सुरू आहे. या कालावधीत, iPhone 14 व्यतिरिक्त इतर फोन देखील स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. हा सेल किती काळ चालेल आणि आयफोन 14 खरेदी करण्याची संधी कशी मिळत आहे हे तुम्ही जाणून घ्या.

Flipkart Mobiles Bonanza Sale: iPhone 14

फ्लिपकार्टवर 3 सप्टेंबरपासून मोबाईल बोनान्झा सेल सुरू आहे, जो 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. या दरम्यान, आयफोन 14 मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे.

येथे iPhone 14 चा 128 GB व्हेरिएंट 11,901 रुपयांच्या सवलतीसह सूचीबद्ध आहे. मात्र iPhone 14 हा 79,900 रुपयांऐवजी 67,999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय इतर ऑफर्सही दिल्या जात आहेत.

iPhone 14 बँक ऑफर

Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही हे कार्ड वापरल्यास तुम्हाला 5 टक्के सवलतीचा लाभ घेता येईल. तर, HDFC बँकेच्या कार्डांवरही डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही EMI व्यवहारांवर HDFC कार्ड वापरून 4000 रुपयांची सूट मिळवू शकता, त्यानंतर iPhone 14 ची किंमत 63,999 रुपये होईल.

आयफोन 14 एक्सचेंज ऑफर

यामध्ये तुम्ही HDFC कार्ड वापरून तसेच एक्सचेंज डिस्काउंट वापरून अधिक सवलत मिळवू शकता. येथे तुम्हाला iPhone 14 वर 36,100 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहे.

मात्र, जर तुम्हाला या ऑफरचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर यासाठी, तुमच्याकडे बदली फोन असणे आवश्यक आहे जो चांगल्या स्थितीत असेल आणि नवीनतम मॉडेलच्या यादीमध्ये येईल, त्यानंतरच तुमच्यासाठी iPhone 14 ची किंमत केवळ 27,899 रुपये असेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button