iPhone Offer : आज शेवटची संधी ! फक्त ₹ 19,999 मध्ये मिळतोय iPhone 11, ऑफरचा लवकरात- लवकर घ्या लाभ
तुम्ही स्वस्तात iPhone 11 खरेदी करू शकता. आज तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. तुम्ही फक्त ₹ 19,999 मध्ये हा फोन खरेदी करू शकता.

iPhone Offer : जर तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी एक शेवटची संधी आहे. कारण तुम्ही iPhone 11 फक्त 19,999 मध्ये खरेदी करू शकता.
कारण प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड ControlZ ने आयफोन प्रेमींसाठी ऑफर जाहीर केली आहे. ControlZ वेबसाइटच्या विशेष ऑफर अंतर्गत ग्राहक 64GB स्टोरेजसह प्रीमियम नूतनीकृत iPhone 11 फक्त Rs 19,999 मध्ये खरेदी करू शकतात. ही मर्यादित कालावधीची ऑफर केवळ 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत असणार आहे ज्या ऑफरचा आज दुसरा दिवस आहे.
ControlZ वरून iPhone 11 खरेदी सोबत काय- काय मिळेल…
– रिनूड iPhone 11 व्यतिरिक्त, फक्त USB-C ते लाइटनिंग आणि 20W USB-C पॉवर अॅडॉप्टर फोन बॉक्समध्ये उपलब्ध असतील.
– ControlZ द्वारे iPhone 11 अनुभवी प्रोफेशनल्स द्वारा रिस्टोर केला जातो. परफॉर्मन्स आणि लूकच्या बाबतीत हा फोन खूप जबरदस्त आहे.
– ग्राहकांच्या सोयीसाठी, कंपनी फोन आणि त्याच्या सोबतच्या अॅक्सेसरीजवर 18 महिन्यांची वॉरंटी देत आहे.
– याशिवाय कंपनी मोफत शिपिंग आणि कोणतीही अडचण आल्यास फोन सात दिवसांच्या आत बदलण्याची सुविधाही देत आहे.
आयफोन 11 ची वैशिष्ट्ये
फोनमध्ये 6.1-इंचाचा LCD लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, जो 1792×828 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन A13 Bionic प्रोसेसरवर काम करतो.
तसेच हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो – यामध्ये 64GB, 128GB आणि 256GB असे पर्याय आहेत. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा वाईड-एंगल प्राथमिक कॅमेरा आणि f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेकेंडरी कॅमेरा आहे.
तसेच सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोन IP68 रेटिंगसह येतो. यात शक्तिशाली आवाजासाठी स्टिरिओ स्पीकर आहेत. त्यासोबत फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC आणि GPS साठी देखील सपोर्ट आहे. मात्र iPhone 11 हा फोन 5G सपोर्टसह येत नाही आणि तो फक्त 4G पुरता मर्यादित आहे.