मनोरंजन

Jio Prepaid Recharge Plan : जिओचा स्मार्ट रिचार्ज प्लॅन ! फक्त 9 रुपयांमध्ये मिळेल 2.5GB डेटा, सविस्तर जाणून घ्या

जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला खूप परवडणारा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 9 रुपयांमध्ये 2.5GB डेटा मिळणार आहे.

Jio Prepaid Recharge Plan : जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. कारण आता तुमच्यासाठी एक मस्त रिचार्ज प्लॅन आला आहे ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात खूप डेटा मिळवू शकता.

जर या प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर या प्लॅनमध्ये केवळ एक वेळचा खर्च आहेत आणि संपूर्ण वर्षभरासाठी रिचार्जचे टेन्शन नाही. तुम्ही देखील Jio वापरकर्ते असाल तर ही बातमी तुमच्या फायदाची ठरणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला फक्त Jio च्या दीर्घकालीन वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहे.

9 रुपयांपेक्षा कमी किमतीत मोफत कॉलिंग आणि डेटाचा आनंद घ्या

Advertisement

जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी 365 दिवसांच्या दीर्घकालीन वैधतेसह प्रीपेड रिचार्ज योजना ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजरला रोजच्या डेटाची सुविधा मिळते. वापरकर्त्यांना दररोज 9 रुपयांपेक्षा कमी दरात डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे मिळतात.

जिओच्या 365 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे

या रिचार्ज प्लॅनसह जिओ आपल्या वापरकर्त्यांना अनेक फायदे देते, तुम्ही ते सविस्तर जाणून घ्या.

Advertisement

– रिचार्ज प्लॅनमध्ये युजरला दररोज 2.5GB डेटाची सुविधा मिळते.
– जिओच्या या प्लानमध्ये युजरला एकूण 912.5GB डेटा मिळतो.
– प्लॅनमध्ये यूजरला फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.
– जिओच्या वार्षिक प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते.
– या रिचार्ज प्लॅनसह Jio वापरकर्त्यांना JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Jio च्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर

Jio आपल्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त वापरकर्त्यांसाठी विशेष ऑफर देखील देते. या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर, वापरकर्त्याला 7GB डेटासह 3 व्हाउचरची सुविधा मिळते. म्हणजेच या प्लॅनचा डेटा संपल्यावर वापरकर्ता अतिरिक्त डेटाचा दावा करू शकतो. वार्षिक प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला एकूण 21GB अतिरिक्त डेटा मिळू शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Jio चा हा प्लान 2999 रुपयांचा आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button