बाजारभाव

बाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल, गुरूवारी कांद्याची मोठी आवक झाली. लूज कांद्याला 1251 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 951 तर जास्तीत जास्त 1251 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 451 ते 950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 100 ते 450 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 9097 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 201 ते 325 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 121 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 15 ते 50 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button