बाजारभाव

बाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- रविवारी कांद्याला राहाता बाजार समितीत 1700 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या 14117 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1300 तर जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला.

 

कांदा नंबर 2 ला 750 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 550 ते 850 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 9908 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 201 ते 355 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 111 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 20 ते 50 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button