बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला 5600 रुपये भाव मिळाला तर लूज कांद्याला 1200 रुपये भाव मिळाला.

 

लूज कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1001 तर जास्तीत जास्तीत 1200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 701 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 700 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5600 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला.

 

डाळींबाच्या प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 8000 रुपये, तर सरासरी 5000 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button