अहमदनगर

बाजार भाव: सोयबीन, डाळिंबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत बुधवारी डाळींबाच्या 1897 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 131 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 96 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला 4900 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 4289, जास्तीत जास्त 4900 रुपये, सरासरी 4550 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button