अहमदनगर

बाजार भाव: सोयबीन, डाळिंबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर – काल (बुधवारी) राहाता बाजार समितीत सोयाबीन प्रतिक्विंटलला 5325 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 5325 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 2180 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 12595 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 126 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button