बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, डाळींबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत गुरुवारी डाळिंबाच्या 687 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर एकला 121 ते 165 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला.

 

सोयाबीनला जास्तीत जास्त 5166 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4150 रुपये, जास्तीत जास्त 5166 रुपये तर सरासरी 4800 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button