अहमदनगर
बाजार भाव: सोयाबीन, गव्हाला किती मिळतोय भाव

Advertisement
अहमदनगर- काल (मंगळवारी) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक उपबाजारात सोयाबीनची 14 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीतकमी 5325 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीतजास्त 5376 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 5350 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
गव्हाची 8 क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीतकमी 2200 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 2300 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
Advertisement