बाजारभाव

बाजार भाव: कांदा आणि डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर – राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या 12139 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 126 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

 

कांद्याला 1400 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या 15364 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 रुपये ते 200 रुपये असा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button