बाजारभाव

बाजार भाव: आज कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात एक नंबर गावरान कांद्याला 1600 रूपये भाव मिळाला. आज (गुरूवार, 28 जुलै) झालेल्या मार्केटमध्ये एकुण 34 हजार 29 गोण्यांची आवक झाली.

 

प्रति कांदा बाजारभाव

 

1 नंबर 1250 ते 1600

 

2 नंबर 950 ते 1250

 

3 नंबर 450 ते 950

 

4 नंबर 100 ते 450

Related Articles

Leave a Reply

Back to top button