बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची 43 हजार 675 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1550 रुपयांपर्यंत निघाले.

 

एक-दोन लॉटला 1450 ते 1550 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1350 ते 1400 पर्यंत, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. गोल्टा कांद्याला 800 ते 1100 रुपये, गोल्टी 500 ते 800 रुपये, जोड 200 ते 450 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button