बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल मंगळवारी श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला 900 ते 1200 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला.

 

बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये 127 वाहनातून 2072-40 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 650 ते 850 व नंबर 3 कांदा 250 ते 600 तसेच गोल्टी कांदा 750 ते 1000 रुपये क्विंटल असे भाव निघाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button