बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- रविवारी राहाता बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 6720 गोण्यांची आवक झाली.

 

कांदा नंबर 1 ला 1700 ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये, गोल्टी कांदा 900 ते 1200 रुपये, जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button