बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात शनिवार 14 जानेवारी रोजी 13 हजार 751 कांदा गोण्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1800 रुपयांपर्यंत निघाला.

 

एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 405 ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 1 हजार रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार रुपये ते 1 हजार 300 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 19 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये तर 30 कांदा गोण्यांना 1 हजार 750 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button