बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात गुरूवार दिनांक 19 जानेवारी रोजी झालेल्या कांदा लिलावात 15 हजार 368 कांदा गोण्याची आवक झाली.

 

एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 405 ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 5 ते 1 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार ते 1 हजार 300 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 26 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपयेेे तर 31 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button