बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात काल शनिवारी झालेल्या कांदा लिलावात 17 हजार 434 कांदा गोण्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1700 पर्यंत निघाला.

 

एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 405 रुपये ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 1005 रुपये ते 1 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 1000 रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 900 रुपये ते 1 हजार 200 रुपयेे भाव मिळाला.अपवादात्मक 32 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button