बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या नेप्ती उपबाजारात आज (सोमवार) कांद्याची 81 हजार 271 (44 हजार 699 क्विंटल) आवाक झाली.

प्रति क्विंटल कांदा बाजार भाव-
1 नंबर 1250 ते 1700

2 नंबर 850 ते 1250

3 नंबर 400 ते 850

4 नंबर 100 ते 400

Related Articles

Leave a Reply

Back to top button