अहमदनगर
बाजार भाव: कांदा, डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव
Advertisement
अहमदनगर- राहाता बाजार समितीत गुरुवारी कांद्याची मोठी आवक झाली. लूज कांद्याला 1101 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला कमीतकमी 876 तर जास्तीतजास्त 1101 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 451 ते 875 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 150 ते 450 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांद्याला 650 ते 850 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 4448 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 255 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.
Advertisement