बाजारभाव

बाजार भाव: कांदा सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात आज शनिवार दि. 16 जुलै रोजी झालेल्या कांदा लिलावात 23 हजार 783 कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार दोनशे पंच्यान्नव रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 895 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 66 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये तर 98 कांद्या गोण्यांना 1 हजार 750 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहू 2200 ते 2449 रुपये तर सोयाबीन 5500 ते 6100 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button