बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- गुरूवारी राहाता बाजार समितीत लूज कांद्याची चांगली आवक झाली. 1300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत लूज कांदा नंबर 1 ला 951 ते 1300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 651 ते 950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला सरासरी 5611 रुपये भाव मिळाला. हरबरा सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2451 रुपये सरासरी भाव मिळाला. मकाला 2550 रुपये सरासरी भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 12912 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 126 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button