अहमदनगर

बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याची चांगली आवक झाली. लूज कांद्याला 1112 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

कांदा नंबर 1 ला 776 ते 1112 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 451 ते 775 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 175 ते 400 रुपये भाव मिळाला.

 

डाळींबाच्या 9119 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 126 ते 225 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला सरासरी 5125 रुपये भाव मिळाला. हरबरा सरासरी 4090 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2401 रुपये सरासरी भाव मिळाला. बाजरीला 2011 रुपये सरासरी भाव मिळाला, ज्वारीला 2500 रूपय भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button